आपला बीड जिल्हाक्राईमशेतकरी

कर्जापाई शेतकरीपुत्र तरुण मुलाची गळफास घेऊन आत्महात्या

वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

केज तालुक्यातील देवगाव येथील शेतकरीपुत्र तरुण मुलांने आपल्या वडिलांन वरिल कर्ज बाजारपणाला वैतागून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार देवगाव येथे घडला आहे.

सविस्तर वृत्त असे केज तालुक्यातील देवगाव येथील दीपक बालासाहेब मुंडे वय 20 वर्ष राहणार देवगाव याने आपल्या वडिलांनी आपल्या बहिनीच्या लग्नासाठी बॅकेकडुन कर्ज घेतले होते ते सततच्या होणाऱ्या नापिकिमुळे कसे फेडायचे या चिंतेतुन घराचे पत्र्याचे लोखंडी आडुला दोरीच्या सहाय्याने दि 30 अक्टोबंर रोजी 02 वा. टोकाचे पावलं उचलुन गळफास घेऊन आत्महत्या केली म्हणून पांडुरंग रामा मुंडे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्र. ६/२०२२ फौजदारी गुन्हे प्रक्रिया संहिता १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी सहाय्य पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरघाट दूरस्थ पोलिस चौकीचे पोलिस हेडकॉन्स्टेबल अभिमान भालेराव हे तपास करीत आहेत.

या घटनेमुळे देवगाव तसेच केज तालुक्यातील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!