आंदोलनआपला बीड जिल्हाआपले केज

केज एस.टी.डेपोला तात्काळ मंजुरी द्या ; केज विकास संघर्ष समितीचे धरणे अंदोलन

वादळवार्ता – केज

गेली ३५ वर्षापूर्वी केज – बीड रोडलगत ७ एकर १३ गुंठे जागा एस.टी. महामंडळाच्या डेपो करीता आरक्षीत केलेली आहे मात्र आद्याप पर्यंत या जागेवर डेपो बांधकामाच्या संदर्भांत हालचाल दिसुन येत नसल्यामुळे केज संघर्ष समितीच्या वतीने केज तहसिल कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

त्यामध्ये केज शहर दोन प्रमुख महामार्गावर असल्याने येथे बस डेपो झालाच पाहीजे तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या केज येथुन सुटल्या पाहिजेत.

या सह आदि मागण्या घेऊन केज विकास संघर्ष समितीच्या वतीने शेषेराव घोरपडे , हनुमंत भोसले , नासेर मुंडे आदि कार्यकर्ते धरणे आंदोलनास बसले आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!