हर्ष उल्हासाच्या वातावरणामध्ये रक्षाबंधन कार्यक्रम ; विद्यार्थ्यांचा सहभाग…
वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
केज येथील नामांकित शाळा पवनराजे इंग्लिश स्कुल येथे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधुन आज शाळेमध्ये मोठ्या हर्षउल्हासाच्या वातावरनामध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सौ चौरे मॅडम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक मस्के सर , क्रिडा विभागाचे प्रमुख विनोद गुंड सर , घुले सर घाडगे मॅडम , सरवदे मॅडम , शक्ती मॅडम या होत्या .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ चौरे मॅडम यांनी विद्यार्थ्याना राखी बांधुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले . त्यानंतर सर्व विद्यार्थिनी शाळेतील विद्यार्थ्यास राखी बांधली .
यानंतर या रक्षाबंधन कार्यक्रमाचे महत्त्व , इतिहास इत्यादीवर मार्गदर्शन सौ .चोरे मॅडम यांनी केले . या कार्यक्रमाचे सुत्रसंलन सांस्कृतिक विभाग प्रमुख अजय भांगे सरांनी केले तसेच या कार्यक्रमाप्रसंगी नाना ,पंकज घुले सर , वायबसे सर , काळे सर , विशाल सिरसट सर , मुंडे सर , शिनगारे सर आदि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!