आपला बीड जिल्हाआपले केजविशेष

माळेगाव येथे सुसज्ज MS-CIT सेंटरचा शुभारंभ संपन्न…

वादळ वार्ता – केज

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कंप्युटरचे प्रशिक्षण मिळावे तथा महाराष्ट्र शासनाने अनिवार्य केलेल्या कंप्युटर जगताशी निगडीत कोर्स MS-CIT प्रत्येक ग्रांम स्तरावरीत विद्यार्थ्यांना हाताच्या अंतरावर मिळावे याकरिता कलावती विठ्ठल बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या सहाय्याने सचिन भालेराव यांनी माळेगाव येथे भव्य MS-CIT सेंटर उभारण्यात यश मिळवले आहे. या सेंटरच्या उद्घाटन समारंभ माळेगाव येथे पार पडला.

या कार्यक्रमास पंचक्रोशीतील प्रतिष्ठीत नागरीकांनी सहभाग नोदंवत सचिन भालेराव यांचे अभिनंदन कौतुक केले . सदरील कार्यक्रमास अजय भांगे,अनिल बचुटे, वचिष्ट (नाना ) गायकवाड, नितीन बचुटे, अरविंद कांबळे, औदुंबर गालफाडे,हरिश्चंद्र गुंठाळ,विकास भरत गव्हाणे, दीपक गालफाडे,बापू वैरागे , मतीम शेख, शंकर सौदागर, विनोद पोटभरे, सोमनाथ गुंठाळ, अविनाश गव्हाणे , मिलिंद भालेराव , लक्ष्मण भालेराव , जयपाल रोकडे , प्रकाश गुंड , श्रीकांत हांडीबाग आदि उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!