वादळवार्ता – केज
कडक उन्हाळा संपल्यानंतर ज्याची उत्सुकतेने वाट पाहातो तो म्हणजे पावसाळा , हवामान खात्याने मान्सुन केरळमध्ये दाखल झाल्याचे सांगताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आज रोजी केज मध्ये मान्सुन पुर्व पावसाने ढंगाच्या गडगडाटासह रात्री ०८ वाजता हजेरी लावली असल्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!