वादळवार्ता – केज
दि.४ सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार केज तालुक्यातील डोका शिवारातील विहिरीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळुन आला असुन सदरील महिलेचे नाव वर्षा सुशेन भांगे असुन मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय केज येथे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!