आपला बीड जिल्हा

खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचा भाजपचे सरचिटणीस दत्तात्रय धस यांच्यव वतीने सत्कार !

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज भाजपचे जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय धस यांच्या वतिने भाजपच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.

भाजपच्या केंद्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त होतकरू मुलींना १०० सायकली वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सायकलीचे खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते वाटप करण्याच्या आले . कार्यक्रमासाठी केज येथे आल्या असता बीड जिल्हा भाजपचे सरचिटणीस दत्तात्रय धस यांनी खा. डॉ. प्रितमताई मूंडे यांचा सत्कार केला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!