वादळवार्ता – गौतम बचुटे
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगांव येथे शेख शफी यांच्या घराला आग लागली आणी बघता बघता आगीने मोठे स्वरूप घेत सर्व साहित्य म्हणजेच लग्नाचा बस्ता आणि किराणा सामानासह नगदी रोख रकक्कम जळून खाक केले आहे.परवाला मुलाचे लग्न असल्यामळे लग्नाचे सर्व साहित्य घेतले होते. सदरील आग हि गॅस टाकीच्या गळतीमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असुन घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले असल्यामुळे आग आटोक्यात आली असली तरी लग्न घराला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!