Uncategorized

बांथरुमला जात असताना राष्ट्रीय महामार्गावरती दोन महिलांना आज्ञात वाहनाने चिरडले

वादळवार्ता/केज

अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथील सौं. वंदना बाळु भंडारे वय ४३ वर्ष व सौ कमल केशव होळकर रा. जवळगाव वय .३१ वर्ष या आपल्या नातेवाईका सोबत पुणे येथील आपल्या भावाच्या घराच्या वास्तुशांती साठी जात असताना त्या परिवासासंकट केज तालुक्यातील केज- बीड रोडवर मोर्या हॉटेल जवळ बाथरूम करिता थांबले असता राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना आज्ञात वाहनाने त्यांना चिरडले व त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे . नातेवाईकानी त्यांना तात्काळ केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. समाधान घुगे यांनी मृत घोषित केले आहे. याप्रसंगी युसुफ वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉस्टेबल सय्यद अमजद व पोलिस कॉन्स्टेबल आतार हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!