आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

भवानी चौकात उसाने भरलेल्या ट्रकने भरधाव वेगाने येत पेट्रोल पंपासमोर उभे असलेल्या ट्रकला दिली जोराची धडक 

चालक गाडीतच अडकून, परिसरातील नागरीकांनी काढले बाहेर

वादळवार्ता – केज

दोन राष्ट्रीय महामार्ग केज शहरातुन जातात मात्र याच राष्ट्रीय महामार्गावरती अपघाताची मालिका थांबता थांबेना अर्धेवट रस्त्यामुळे तसेच धारूर वरूण येणाऱ्या सुसाट वाहनामुळे भवानी चौकत अपघाताचे प्रमाण वाढत आहे. पाठीमागेच दोन तरुणांना आपला नाहक जीव गमवावा लागला होता. अकर्तव्यदक्ष नगर पंचायतचा कारभार असलेमुळे अनेक कित्येक जणाना आपला जीव गमवावा लागेल सांगता येत नाही.

सविस्तर वृत असे कि धारूर वरुण केजकडे भरघाव वेगाने येणार्‍या ट्रकने भवानी चौकामध्ये पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या १० टायरी ट्रक क्र. MH18BG 8686 हिला जोराची धडक देऊन रस्त्यावर पलटी झाली.

 

चालक पलटी झालेल्या गाडीतच अडकुन राहिल्यामुळे परिसरातील नागरीकांनी घटना स्थळी धाव घेत चालकास बाहेर काढून उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!