वादळवार्ता – बीड
बीड जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह होत असल्याची नोंद शासन दरबारी आहे. हीच वाढत असणारी आकडेवारी कमी करण्यासाठी प्रशासन आणि चाईल्ड लाईन कामाला लागले आहेत. या मे महिन्याच्या ३० दिवसांमध्ये तब्बल ३७ बालविवाह रोखण्यात चाईल्ड लाईन आणि प्रशासनाला यश आले आहे.
बालविवाह करण्याचे प्रमाण वाढत असुन याची खबरदारी घेत प्रशासन हे चाईल्ड लाईनच्या मदतीने ग्राउंडवर फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिथं माहिती मिळेल तिथं जाऊन संबंधित पालकांचे समुपदेशन करून हे होणारे बालविवाह रोखण्यात येत आहेत .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!