वादळवार्ता वार्ताकन – मुबशिर खतीब
शिर्डी एक्सप्रेसचे केज तालुका प्रतिनिधी प्रकाश मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .
सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यात आपल्या लेखणीच्या माध्यमातुन आन्यायास वाचा फोडणारे तथा माजी क्रिकेटर सर्वासोबत आपुलकीने प्रेमाणे बोलणारे पत्रकार प्रकाश मुंडे यांचा वाढदिवस केज येथील विश्रामग्रहामध्ये जेष्ट पत्रकाराच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला प्रसंगी पाठलागचे संपादक शिवदास मुंडे , जेष्ठ पत्रकार धनजंय कुलकर्णी , आदर्श पत्रकार संघाचे ता. अध्यक्ष पत्रकार अशोक सोनवणे , निर्भिड पत्रकार गौतम बचुटे , बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे पत्रकार विजय आरखडे, धनजंय घोळवे , राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ता. अध्यक्ष पत्रकार अजय भांगे , पत्रकार मुबशिर खतीब , माजी सरपंच चंद्रशेन चौरे , गनी शेख आदिच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला.