वादळवार्ता – केज
राज्याचे विकासभिमुख नेतृत्व ना. धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल ते प्रथमच बीड जिल्ह्य़ात येत असल्याने केज तालुक्याचे नेते बजरंग सोनवणे यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत पवनसुत निवासस्थानी येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी संपूर्ण केज तालुक्यातील जनतेनी आप आपल्या गावातील प्रलंबित असलेल्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच जि. प गटातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी व ना. धनंजय मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेनी दि. १३ जुलै रोजी दुपारी ४-०० वाजता केज येथे होणाऱ्या या जंगी स्वागताच्या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन येडेश्वरी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!