वादळवार्ता/ रघु टोपे
धारूर वरून माजगावच्या दिशेने जात असलेली बस क्र. एम एच १३ सीयु ७५०९ आणी कोबंड्या घेऊन धारूर दिशेने येत असलेले पिकअप क्र. एमएच ४४ यु २२४८ यांची समोरासमोर धारूर घाटापासुन कांही अंतरावर असणाऱ्या चोरांबा गावाजवळ आपघात झाला असुन पिकअपचा चालक जखमी झाला असता प्राथमिक उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केले आहे.

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!