वादळवार्ता वार्तांकन – केज
केज येथील नामांकित शाळा पवनराजे इंग्लिश स्कुल येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती तथा शिक्षक दिन मोठ्या हर्पउल्हासाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि केज येथील नामांकित इंग्लिश स्कुल पवनराजे इंग्लिश स्कुल केज येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षण दिन साजरा करण्यात आला.
प्रथमता परिपाठामध्ये डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतीमचे पुजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चौरे सर तथा प्रिसिंपल घुले सर , मस्के सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्तावीक ,शिक्षण दिनाचे महत्त्व शाळेचे शिक्षक मुंडे सर यांनी केले तर अध्यक्षीय भाषनामध्ये जो घड्याळाप्रमाणे चालतो त्याला शिक्षक म्हणतात असे सांगीतले . याप्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी lkg ते 10th पर्यत आध्यापनाचे कार्य केले .
या कार्यक्रसाठी पवनराजे इंग्लिश स्कुल केज चे सास्कृतिक विभाग प्रमुख अजय भांगे सर यांनी अयोजन केले तर या कार्यक्रमाप्रसंगी काळे सर , चौरे एस एल , विनोद गुंड सर , पंकज घुले सर , वायबसे सर , राऊत सर , शिनगारे सर , सरवदे मॅडम , सपना मॅडम , स्नेहा मॅडम , क्रांती मॅडम , बचुटे मॅडम , चौरे मॅडम ,कदम मॅडम , चौरे मॅडम आदि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचन विशाल सिरसट सर यांनी केले तर आभार इयत्ता दहावीचा विद्यार्थी पवन केदार ने मानले
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!