आपला बीड जिल्हाशेतकरी

पिकविम्यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आज शेकापचा केज मध्ये रस्ता रोको आंदोलन

आंदोलनाला उपस्थित राहा -शुभम लोंढे 

केज (प्रतिनिधी )

केज मंडळ पिक विम्यातुन वगळले आहे ते तात्काळ घेण्यात यावे केज मंडळासह तालुक्यातील इतर मंडळात ही सोयाबीन पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, हाताला आलेले सोयाबीन येल्लो मोजॅक चक्रीभुंगा,आळी इतर रोगाने पूर्ण सोयाबीन गेलेले आहे, केज शहरातील शेतकऱ्यांना ग्रामीण योजनेचा लाभ द्या, सवाई रस्ता रिकामा करा या मागणीसाठी

3 आक्टोबरला सकाळी 9,30 वाजता संभाजीराजे चौक मंगळवार पेठ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र शेकापचे भाई मोहन गुंड यांनी दिल आहे.

येवढ सोयाबीन वाय गेलं आहे तरी पिक विमा कंपनीचे अधिकारी शेतात फिरकायला तयार नाहीत तात्काळ पंचनामे करून सरसकट अनुदान देण्यात यावे.

गेली पंधरा वर्षा पासून केज नगरपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना ग्रामीणच्या योजनेचा लाभ मिळत नाही.

एक वर्षा पासुन धारुर रोड वरील सवाई रस्त्यावरचे अतिक्रमण आहे या मुळे ते जा आडचन होत आहे मागणीसाठी केज शहरात आंबेजोगाई बीड रोडवर संभाजी राजे चौकात (मंगळवार पेठ कॉर्नर) सकाळी 9,30 वाजता शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आसे कृर्षी मंत्री महाराष्ट्र राज्य. विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर.

जिल्हाधिकारी कार्यालया बीड.जिल्हा कृर्षी आधिकारी बीड यांना दिले निवेदनावर

भाई मोहन गुंड शुभम लोंढे अशोक रोडे चंद्रकांत गुंड सह गावातील शंभर शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!