Uncategorized

शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केज तालुका शिवसेनेच्या वतीने महाआरती सदस्य नोंदणी व गरिब 62 महिलांना साड्या व पेढे वाटप

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त केज तालुका शिवसेनेच्या वतीने आज दिनांक 27 जुलै 2022 रोजी तुळजाभवानी मंदिरात महाआरती करून शिवसेना संपर्क कार्यालयात सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले तसेेच मी उद्धवजी ठाकरे साहेबांसोबतच असे शपथपत्र अभियान  देखील राबविण्यात आले.  शहराभोवती पाल ठोकून राहत असणाऱ्या गरीब महिलांना साड्या व लहान मुलांना पेढे वाटून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .

यावेळी शिवसेना केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे ,तालुका समन्वयक बालु पवार ,तालुका संघटक अशोक जाधव , तात्या रोडे ,कॉलेज कक्ष जिल्हाधिकारी किशोर घुले , उपतालुका प्रमुख अभिजीत घाटुळ , तालुका सचिव रामहरी कोल्हे , युवा सेना उपजिल्हाधिकारी अनिल ठोंबरे सर , ज्योतीकांत कळसकर , वाहतूक सेनेचे सुधीर जाधव , आत्माराम घाडगे , प्रदीप काळे सह शिवसैनिक उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!