आपले केजनिवडणुक

केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकसाठी मुंदडा-आडसकर ठरतात वरदान…. 

केज/प्रतिनिधी

केज बाजार समितीचे मतदान (दि.२८) एप्रिल रोजी होत असून या निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. तसेच केज कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप नेते रमेशराव आडसकर यांचे अनेक वर्षांपासून वर्चस्व राहिलेले आहे. मागील केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्या ज्या वेळेस निवडणूका झाल्या त्या त्या वेळेस रमेशराव आडसकर हे किंगमेकर ठरले आहेत.

जरी या वेळेस त्रिशंकू परिस्थिती असली तरी, आमदार नमिता मुंदडा,भाजपचे रमेशराव आडसकर,नंदकिशोर मुंदडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत किंगमेकर ठरतील अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!