वादळवार्ता वार्तांकन – केज
घरासमोर बसले असता सगंनमत करून गजाने, चापटाबुक्याने , काठीने मारहान करून हात फॅक्चर करण्यात आला केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील मुंडेवाडी येथे दिनकर सखाराम खेडकर वर्ष 51 हे आपल्या घरासमोर बसले असता अरोपी सुरज आबासाहेब खेडकर , अमित बाबासाहेब खेडकर, आबासाहेब सखाराम खेडकर , सुनिता अबासाहेब खेडकर राहणार मुंडेवाडी हे संगनमत करून दिनकर सखाराम खेडकर यांना शिवीगाळ करत गंजानी, गाठीने चापटाबुक्यानी मारहान केली यामध्ये दिनकर सखाराम खेडकर यांचा डावा हात फॅक्चर करण्यात आला तसेच दिनकर सखाराम खेडकर यांच्या पत्नी व मुलास देखील मारहान केली म्हणुन केज पोलीस ठाणे येथे सुरज आबासाहेब खेडकर , अमित बाबासाहेब खेडकर, आबासाहेब सखाराम खेडकर , सुनिता अबासाहेब खेडकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सपोनि शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोह. मेसे पुढील तपास करत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!