वादळवार्ता वार्तांकन – केज
केज शहरातील केज – कळंब रोडवरिल संतोष लॉजच्या समोरुन आज्ञात चोरटयांनी मोटार सायकल पळवली आहे .
सवित्तर वृत्त असे कि केज शहरातील केज कळंब रोड वर असलेले संतोष लॉजच्या पार्किंगमध्ये लावलेली 14 अक्टोबंर 19.20 वाजण्याच्या सुमारास राज दिप पब्लीक सिटी प्रा. ली कंपनीच्या नावे असलेली हिरो होंन्डा प्लस कंपनीची 50.000 किमंतीची मोटार सायकल आज्ञात चोराने पळवली आहे म्हणुन अमितसिंह सुरेंद्र सिंह यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाणे येथे आज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सपोनि शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोना. घोलप हे करत आहेत.