आपला बीड जिल्हा

केज येथील प्रसिद्ध दर्गा हजरत खाजा मोहोजिबोदिन यांच्या उर्स निमित्त कार्यकारिणीची निवड !

केज येथील प्रसिद्ध दर्गा हजरत खाजा मोहोजिबोदिन यांच्या उर्स निमित्त कार्यकारिणीची निवड

वादळवार्ता वार्तांकन – केज

केज येथील प्रसिद्ध दर्गा हजरत खाजा मोहोजिबोदिन यांच्या उर्स निमित्त कार्यकारिणीच्या निवडी संदर्भांत बैठकीने अयोजन दर्गा येथे केले होते . या बैठकीत संर्वाच्या मते अध्यक्ष म्हणुन इनामदार खैसर खयामोदीन तर उपाध्यक्ष बबलु इनामदार , सचिव खतीब आसेफोदिन मुमताजोदिन खजानदार इनामदार गोस्मोदिन सर यांची निवड करण्यात आली . याप्रसंगी वादळवार्ताचे उपसंपादक मुबाशीर खतीब , शाहेद खतीब, इनामदार रफीक, इनामदार आमेर, इनामदार सुभानोदीन , खतीब निजाम भाई तसेच इनामदार नवेज पापा आदि पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकारी यांच्या निवडीनंतर सर्वाचे अभिनंदन स्वागत करण्यात आले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!