वादळवार्ता – केज
वसंत माध्यामिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय केज येथे मा जगताप साहेब तहासिलदार केज यांच्या हास्ते महसुल सप्ताह संपन्न झाला .
सदरील कार्यक्रमाचे आध्यक्ष बाबुरावजी वरिष्ठ माहाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉ फावडे .सर . प्राचार्य धेंडे सर हे होते. कार्यक्रमाचे सुञ संचलन प्रा डॉ हिरवे सर यांनी केले
तहसीदार जगताप साहेब यांनी प्रशासनाच्या योजना जन सामान्या पर्यंत पोंहचन्यासाठी सक्षम प्रशासकिय आधिकाऱ्याची आवशकता असते हे सांगीतले. महसुल योजनेचे काम कसे चालले ,हे समजावून सांगीतले . जिल्हा परिषद पंचायत समिती तहसिल कार्यालय व नगरपालिका नगर परिषद यांचे काम कसे चालते हे सांगीतले . तसेच तहसील कार्यालया कडून मिळणारे वेगवेगळे प्रमाणपञ कसे काढायाचे याची ही माहिती दिली . महा ई सेवा त्यांचे आधिकार सांगुन स्मार्ट फोनच्या माध्यमातून सर्व प्रमाणपत्रे कसे मिळतात हे सांगीतले स्पर्धा परीक्षाचे महत्व सागुन विद्यार्थ्यांशी संवाध साधला . कार्यक्ररमास विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा डॉ हिरवे सर यांनी केले तर आभार प्रा समुद्रे सर यांनी मानले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा चव्हण सर प्रा पारिख सर प्रा चळक सर प्रा धपाटे सर प्रा पोटभरे सर प्रा पाटील सर प्रा देशमुख सर यांनी प्रयत्न केले .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!