आपला बीड जिल्हा

वादळ वार्ता चा इफेक्ट ; उमरी येथील रस्त्याच्या नाल्याच्या कामास सुरुवात

वादळवार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब

 

दोन दिवसापुर्वी वादळ वार्ता च्या माध्यमातुन उमरी येथील रस्ताचे पाणी , पावसाचे पाणी सय्यद आयुब याच्या घरात घुसले या आशयाची बातमी प्रकाशीत होताच याची तात्काळ दखल घेऊन उमरी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्याच्या बाजुस असणाऱ्या नाल्याच्या कामास सुरुवात केली आहे .

करिता आज सय्यद आयुब यांनी भ्रमरध्वनीवरून संपर्क साधुन वादळवार्ता चे प्रतिनिधी शाहेद खतीब तथा ग्रामपंचायत उमरी यांचे आभार मानले .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!