आपले केजक्राईम

केज बीड रोडवर एस.टी. ट्रॅक्टरचा अपघात

वादळवार्ता – केज

केज – बीड रस्त्यावर एस.टी . व ट्रॅक्टरचा अपघात BSNL ऑफीसच्या समोर झाला आहे .

या बाबत माहिती अशी कि केज वरुन औरंगाबाद कडे जात असलेली बस क्र.MH20BL2331 अहमदपुर – औरंगाबद जात असताना त्याच दिशेने जाणारे ट्रॅक्टर क्र.MH09BP458 यांचा अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे.

या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसुन एस.टी , ट्रॅक्टर चे मोठे नुकसान झाले आहे

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!