वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणाचे आज गुरुवारी ( दि. २८ ) काढण्यात आले. यामध्ये केज तालुक्यातील ७ गट व १४ गणाचे आरक्षण जाहीर झाले.यामुळे कहीं खुशी कहीं गम असे चित्र दिसतं आहे.
जिल्हा परिषदेचे आरक्षण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले. जिल्ह्यात एकूण ६९ गट आहेत. यामध्ये एस.सी. साठी ९ , ओबीसी १८, ओपन महिला २१, एसटी १ इतर ओपन असे आरक्षण सोडत झाली आहे. केज येथे तहसील कार्यालयात पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत होती. यामध्ये एस.सी. २, ओबीसी ३, ४ ओपन महिला व इतर ओपन असे आरक्षण सोडत घोषित करण्यात आले. ते पुढीलप्रमाणे
जिल्हा परिषद गट
आडस = सर्वसाधारण महिला
चिंचोलीमाळी = सर्वसाधारण महिला
युसूफवडगांव = सर्वसाधारण
विडा = सर्वसाधारण महीला
होळ = अ.जा. सर्वसाधारण
नांदुरघाट = सर्वसाधारण
बनसारोळा = सर्वसाधारण
पंचायत समिती गण
आडस = सर्वसाधारण
जिवाचीवाडी = सर्वसाधारण
चिंचोलीमाळी = सर्वसाधारण महिला
टाकळी = सर्वसाधारण महिला
युसूफवडगांव = सर्वसाधारण
सोनीजवळा = सर्वसाधारण
विडा = सर्वसाधारण
येवता = नामाप्र सर्वसाधारण
होळ = नामाप्र सर्वसाधारण
उमरी = अ.जा. महिला
नांदुरघाट = सर्वसाधारण
शिरुरघाट = नामाप्र सर्वसाधारण
बनसारोळा = सर्वसाधारण महिला
जवळबन = अ.जा. सर्वसाधारण
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!