वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
आज मांजरा धरणाचे जलपूजन मांजरा धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने सकाळी 10 वाजता करण्यात आले.
यावेळी उपस्थित राहुल खोडसे,रवींद्र खोडसे,प्रविण खोडसे,सुनील गुजर,मन्मथ गुजर,नितीन गुजर,विशाल खोडसे,तानाजी हंडीबाग,सोमनाथ गुजर,पवन खोडसे,पापा चव्हाण,विजय जाधव दयानंद गुजर,प्रदीप मुळुक,कैलास खोडसे,मंगेश गुजर,उत्रेश्वर गुजर,आम्लेश्वर गुजर,हनुमंत गवळी,अशोक सोमवंशी,अमोल गोरे,सुजय पकवे,पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांच्यासह नायगाव, अनेगाव, धनेगाव,भलगाव, बावाची,सुर्डी, सोनेसांगवी, माळेगाव, युसुफ वडगाव, सादोळा,दाभा सह पंचक्रोशीतील शेतकरी महिला देखिल उपस्थित होत्या .