वादळवार्ता वार्तांकन – अंबाजोगाई
अंबाजोगाई बीड रोडवर लोखंडी सावरगाव जवळ दुचाकी स्वरास अज्ञात वाहनाने धडक देऊन चिरडले. अपघात एवढा भिषन होता कि दुचााकी स्वराचा जागीच मृत्यु झाला आहे.

मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आद्याप पर्यंत स्पष्ट नसुन पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहचले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!