आपला बीड जिल्हाआपले केज

मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी पत्रकार गौतम बचुटे यांची निवड

वादळ वार्ता – केज

दैनिक पुढारी चे केज तालुका प्रतिनिधी  गौतम बचुटे यांची मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि पत्रकारीतेत आपले वेगळेपण सिद्ध करणारे तथा केज तालुक्यातील लहान – थोंराना परिचीत असणारे,आभ्यासु व्यक्तिमत्त्व पत्रकार गौतम बचुटे यांची मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या सुचनेनुसार तथा राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन विभागीय समन्वयक सुभाष चौरे तसेच मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष सोळंके बीड जिल्हा सदस्य विजय आरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!