वादळवार्ता वार्तांकन – शाकेर शेख
सविस्तर वृत्त असे कि कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडा नंतर नेकनुर येथील शेतकऱ्यांनी बैलपोळा सण साजरा केला. बैलांना सजवून वाजत गाजत मिरवणुका काढून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलांंची पूजा करण्यात आली. बैलाना सजवुन मिरणुक काढताने शेतकरी जुबेर भाई.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!