वादळवार्ता – केज
आता मिळणार 5 रुपयात १० लिटर पाणी ; शुद्धतेची , थंड पाण्याची हमी
या बाबत सविस्तर वृत असे कि केज शहरात प्रथमच निपुण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष निहार धनराज भालेराव यांच्या माध्यमातुन केज शहरामध्ये प्रथमच क्वाईन बॉक्स च्या माध्यमातुन माफक दरामध्ये शुद्ध आणी थंड पाणी अगदी पाच रुपयांच्या शुल्कामध्ये दहा लिटर पाणी माता रमाई चौक फुलेनगर केज येथे उपलब्ध झाले आहे.
त्यामुळे आता फिल्टर युक्त शुद्ध पाणी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांना 24 तास उपलब्ध झाले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!