आपला बीड जिल्हाआपले केजराजकीय
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व मंत्री धनंजय मुंडे यांचे बजरंग सोनवणे यांनी केले अभिनंदन
वादळवार्ता – केज
येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे जेष्ट नेते बजरंग सोनवणे यांनी महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार व मंत्री मा. ना. धनंजय मुंडे यांची आज मुंबई येथील अजित दादा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.