वादळवार्ता – केज 1
केज तालुक्यातील बहुसंख्य गावामध्ये 1 1 वादळी वार्यासह अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकर्यांचे फळ बागांचे , शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्याच अनुशंगाने येडेश्वरी साखर कारखाने चेअरमन तथा शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे हे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तसेच शेतीचे झालेले नुकसानीची पाहणी करण्यासाठी ढाकेफळ, कुंबेफळ, पिसेगाव शिवारात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची पाहणी केली. 
यावेळी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बद्दल शासन दरबारी पाठपुरवठा करुन लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत वादळ वार्ताच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!