सर्वगुणसंपन्न असणारा ” लहानपणापासून आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची उम्मेद व्यक्त करून , आई- वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सातत्याने धडपडणारा शांत,संयमी,सुशील आणि तेवढाच मित्रपरिवारात दंग होऊन जाणारा कवळ्या वयाचा आणि हाळव्या मनाचा निपून नावासारखाच हुशार आणि कर्तबगार. लहान वयातच फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव उच्च शिक्षीत होऊन कांही तरी केलं पाहिजे स्वताच्या पायावर उभं राहिलं पाहिजे म्हणून सातत्याने असणारी त्याची धडपड मित्रपरिवारासाठी अंतकरणामध्ये अफाट असणारे प्रेम जिव्हाळा ठेवुन पंचक्रोशीतील मित्र परिवारांच्या सहवासात लहानाचा मोठा होऊ लागला. भीमजन्मोत्सवात निळ्या रंगाची शाल गळ्यामध्ये टाकुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी विविध भीम गितावर व्यक्त होऊ लागला. ” आई- वडिलानं सोबत लहान वयातच मोठे विचार व्यक्त करू लागला ” बाबा मला आयुष्यात काही तरी वेगळं करायचंय. स्वःताच्या पायावर उभं राहिचंय हि त्याची बाबासोबत असणारी साद आणि बाबांचे असणारे मित्रासमयी प्रेम आणि त्यांच्यासाठीची धडपड आणि तेवढीच जीवाची तगमग त्यातच आईची क्षणाक्षणाला असणारी विचारपूस हे सर्व कांही अविस्मरणीय आणि अनमोल. मात्र याचं प्रेमळ नात्याला कुठेतरी “थांबा” मिळाला. आज त्यास दोन वर्ष पूर्ण होत आहेत परंतु आठवणी मात्र सोबतीला असतील आयुष्यभर.या सप्तरंगातील निळ्या रंगास विनम्र अभिवादन .
मृस्तीशेष निपूण धनराज भालेराव
भावपूर्ण अदराजंली
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!