केज/प्रतिनिधी
आज दि.५ अक्टोंबर वार. शनिवार सायं. ७ वाजता शहरातील महात्मा फुले नगर केज येथे समस्त केज वासियांच्या वतीने शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी केज तालुक्यासह शहरातील व कालकथित सुमेध बप्पा शिंदे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्र परिवारांनी शोकसभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, युवा नेते सुमेध बप्पा शिंदे यांचे दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२४ रोजी हृदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले आहे. त्या अनुषंगाने दिनांक ०५ ऑक्टोंबर २०२४ रोजी सायंकाळी ०७:०० वाजता एल एफ सी चौक महात्मा फुले नगर येथे शोकसभेचे आयोजन समस्त केज वासियांच्या वतीने करण्यात आले आहे.तरी केज शहरासह तालुक्यातील व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे अवाहन समस्त केज वासियांयांच्या वतीने करण्यात आले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!