वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
केज मध्ये वास्तव्यास असणारे राजू बचुटे यांची कन्या कु. प्रियांका राजू बचुटे हीने सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये सिव्हिल इंजिनीअरिंग हि परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिने तिच्या विभागामध्ये उत्कृष्ट गुण संपादन केले आहेत .
तिचे वडिल राजू बचुटे हे मागील 20 वर्षापासून अर्धांगवायू च्या आजारामध्ये संघर्ष करत आहेत आणि प्रियंकाची आई या गृहिणी आहेत आणि आपल्या 3 मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करत आहेत .
तिची आई आशा राजू बचुटे यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष केला आणि आज त्या यशस्वी झाल्या आहेत.या तिच्या यशाबद्दल सर्वस्तरातुन तिचे अभिनंदन होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!