वादळवार्ता – बीड
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही जवळील जात नांदुर याठिकाणी बीड कल्याण महामार्गावर डोंगरकिन्ही नजीक असलेल्या जात नांदूर घोडेवाडी या ठिकाणी आयशर टेम्पो आणि स्कार्पिओ गाडी यांचा भीषण अपघात झाला असुन यामध्ये चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर अल्याचे समजते सर्व मृत हे गेवराई तालुक्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे .
सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले असुन अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती आपघातामधील मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!