आपला बीड जिल्हाआपले केजशिक्षण

केज तालुक्यातील वरूण सरवदे याचे सेट परिक्षेत यश

वादळवार्ता – केज

केज तालुक्यातील साबला या गावचे रहिवाशी असणारे व सध्या हैद्राबाद विश्वविद्यालयात हिन्दी विभाग प्रमुख पदावर कार्यरत असणारे प्रो. विष्णु सरवदे यांच्या मुलांने सेट परिक्षा मध्ये यश संपादन केले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यात साबला या गावचे प्रो. विष्णु सरवदे यांचे चिरंजीव प्रा. वरुण विष्णु सरवदे हे पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या ” महात्मा ज्योतिबा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात “प्राध्यापक म्हणुन कार्यरत असुन सन २०२२ मध्ये पुणे विद्यापीठ महाराष्ट्र शासना द्वारे घेण्यात येणाऱ्या सेट परिक्षामध्ये “लाईफ सायन्स ” विषयात त्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!