रस्त्यात गड्डे की … गड्डयात रस्ते ? अखेर रस्ता, रोड, पुल यांचे वय किती…
वादळवार्ता विशेष
उपसचिव (रस्ते) महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक -संकीर्ण-2017/प्र. क्र. 9 / नियोजन-3 दिनांक 27 एप्रिल 2017 नुसार
आता डांबरी व सिमेंट क्रांकीट रस्ता पुल ( ब्रिज) चें वय (आयुर्मान) निश्चित करण्यात आले आहे. ते पुढील प्रमाणे
डांबरी रस्ता -15 वर्ष
सिमेंट क्रांकीट रस्ता – 30 वर्ष
पुल ( ब्रिज) – 100 वर्ष
नवीन डांबरी व क्रांकीट रस्ते, पुल यांचे बांधकाम होताच जर खड्डे पडले, रस्ता उखड़ला, भेगा पडल्या, व्यवस्थित समतल बांधला नाही, पुल पडल्यास किंवा यामुळे कुणा नागरिकाच्या जान माल ची हानी झाल्यास कंट्राटदार व संबंधित सर्व अधिकारी जवाबदार राहतील.
अश्यावेळी शासन प्रशासन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मा. उच्च न्यायालय कड़ें लेखी तक्रार करून दोषीवर कार्यवाहिची मागणी करावी.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!