आपला बीड जिल्हा

सातेफळ शाळेला मिळाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वछ विद्यालयाचा पुरस्कार

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ या शाळेला स्वच्छ विद्यालयाचा पुरस्कार मिळाला. त्याचे वितरण जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.

दि. १४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ शाळेला मिळालेल्या स्वच्छ विद्यालय पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. या पुरस्कारासाठी सरपंच बापूराव घाडगे, उपसरपंच पांडुरंग भांगे, मुख्याद्यापक ढाकणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण जगताप, लोंढे सर, सारूक सर, पवार सर, इखे सर, जाधव सर, केदार सर, वाघमारे सर, श्रीमती मुळी मॅडम यांच्यासह पालक, गावकरी मंडळ यांचं सहकार्य स्वच्छ शाळा पुरस्कार मिळवण्यासाठी सहकार्य केले.

 या पुरस्कारा बद्दल प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे, केंद्र प्रमुख आणि केंद्रीय मुख्याद्यापक सुरेश काळे यांनी सर्व शिक्षकवृद्ध आणि विद्यार्थी पालक यांचे अभिनंदन केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!