वादळवार्ता – केज
केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद व उस्मानाबाद या शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर व धाराशिव हे नाव केल्याबद्दल केज येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रशासनाला अभिनंदनपर पत्र देऊन केंद्र सरकारचे अभिनंदन केल्याचे निवेदन केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्याकडे देण्यात आले आहे.
या प्रसंगी किसन दादा कदम,हनुमंत साने सर,विश्वास राऊत, संदीप राऊत,संजय लोंढे, अजय राऊत, महादेव मोरे,विशाल नाईकवाडे, वल्लभ राऊत, दतू जगताप,गणेश सत्वधर, सोनल देवकर,सोनू नाईकवाडे,काकाणी, बळीराम चाटे आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकार आणी प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!