आपला बीड जिल्हाआपले केज

केज बीड रोडवर परत त्याच ठिकाणी मोटारसायकल आणी हुन्दाई कारचा अपघात 

वादळवार्ता – केज

या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज – बीड रोडवर सांगवी – सारणी फाटा येथील पुलावर बीड कडुन केजच्या दिशेने जाणाऱ्या हुंदाई कारचा गाडी क्र.MH12 MB2192 व केज कडुन मोटार सायकलवरून एकुरक्याला जाणारे केदार ( रा. एकुरका ) गाडी क्र.MH44AA6478 दुपारी १.३० वाजता समोरा समोर धडक होऊन , यात मोटार सायकल स्वार केदार जखमी झाले असुन प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालय हालवण्यात आले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!