आंदोलनआपला बीड जिल्हाआपले केज
केज मध्ये सरकारी कार्यालये पडली ओस ; जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी केज मध्ये कर्मचाऱ्यांचा यल्गार

तहसील कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय आणि नगर पंचायत मध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे
एकच मिशन जुनी पेन्शनच्या घोषणा दिल्या
वादळवार्ता – गौतम बचुटे





