आपले केजविशेष

सलग १८ तास आभ्यास करूण महामानवास अभिवादन…

फुलेनगर येथील भिम जन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

वादळवार्ता – केज

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महात्मा फुले नगर केज येथील जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांनी सलग १८ तास आभ्यास करुण महामानवास अभिवादन केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महात्मा फुले नगर केज येथे दि ०९ पासून ते १४ एप्रिल पर्यंत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले जाते . दोन सत्रात कार्यक्रम घेतले जातात  त्याची सुरुवात म्हणजे आज रोजी सुयश कोचिंग क्लासेस येथे सकाळी ०६ वाजल्यापासुन फुलेनगर येथे आभ्यासिकेची सुरुवात झाली  रात्री १२ पर्यंत १८ तास आभ्यास करुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. आभ्यासिकेत बसणार्‍या विद्यार्थ्यांचे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!