आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम
साळेगांव येथे पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धाड ;पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांची कारवाई

बस स्टॅंड जवळच सुरू होता पत्त्यांचा क्लब
वादळवार्ता – गौतम बचुटे
साळेगांव येथील बस स्टँडच्या जवळच सुरू असलेल्या एका पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी धाड टाकली. त्या वेळी एका माजी उपसरपंचासह सहा जुगाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या जुगाऱ्या कडून पोलिसांनी २१ हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
क्रमश…..



