आपला बीड जिल्हा

केज- बीड रोडवर आज्ञात चारचाकी वाहनाचा आणी मोटार सायकलचा भीषण अपघात – महिलेचा मृत्यु

वादळवार्ता नेकनुर – शेख शाकेर

एक आज्ञात चारचाकी वाहन आणी मोटार सायकलचा भीषण अपघात नेकनुर येथे  झाला आहे.

या बाबत सुत्राकडुन मिळालेल्या माहिती नुसार केज कडुन बीडच्या दिशेने होन्डां शाईन कंपनीच्या मोटार सायकलवरून जाणार्‍या मोटार सायकलस्वार, एक महिला , एक लहान मुलगा , एक लहान मुलगी व बीड कडुन केजच्या दिशेने येत असलेल्या आज्ञात चारचाकी वाहनाचा नेकनुर येथील पेट्रोल पंपाच्या ५० मिटर अंतरावर दि. २६ रोजी १० .३० वा. भीषण अपघात झाला असुन त्यामध्ये महिलेचा मृत्यु झाला आहे तसेच मोटर सायकल स्वार व लहान मुले जखमी झाले असुन त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हालवण्यात आले आहे . तर चारचाकी वाहनाच्या चालकाने केजच्या दिशेने पलायन केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!