आपला बीड जिल्हा

वर्षावास प्रवचन मालीका भिमनगर केज येथे भारतीय बौद्ध महासभा बीडच्या पदाधिकारी यांची भेट , मार्गदर्शन

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे

भारतीय बौद्ध महासभा केज च्या माध्यमातुन तथा केज तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावास प्रवचन मालीका भिमनगर केज येथे सुरु आहे .

सदरील ठिकाणी भारतीय बौध्द महासभा बीड चे पदाधिकारी बीड जिल्हा संघटक के.व्ही. साळवे तसेच महिलाजिल्हा उपाध्यक्षा कमलताई डोंगरे व माजलगाव तालुका अध्यक्ष गुलाबराव धायजे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले . के.व्ही. साळवे यांनी धम्मसंगतीचे महत्त्व यावर विस्तृत मार्गदर्शन केले तर कमलताई डोंगरे यांनी श्रावण पोर्णीमेचे महत्व यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास भिमनगर येथील बौद्ध उपासक, उपासिका मोठया संख्येने उपस्थित होत्या .तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मस्के सर , चंद्रकांत मस्के , पत्रकार महेद्र मस्के , मस्के ताई आदि पदाधिकारी उपस्थित होते .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!