आपला बीड जिल्हाआपले केज

पवनराजे इंग्लीश स्कुल केज येथे राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

वादळवार्ता वार्तांकन – केज

केज येथे इंग्रजी माध्यमाची नामांकित शाळा पवनराजे इंग्लिश स्कूल केज येथे राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पवनराजे इंग्लिश स्कुल केजचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव चौरे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक प्रिन्सिपल अशोक मस्के प्रिन्सिपल रामेश्वर घुले हे होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीस माँ जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मस्के सर , वायबसे सर , घुले सर यांनी तसेच इयत्ता चौथी मधील अंजली मोराळे , सुष्टी शिंदे , श्रेया केदार इयत्ता सहवी मधील अंकीता चौरे, आरती बोराडे , प्रझा ससाने , सुदेशना गायकवाड , इयत्ता सातवी मधील क्षितीजा सिरसट , अस्मिता तांदळे यांनी मनोगत व्यक्त केले सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी मधील विदिशा गायकवाड व किरण केदार यांनी केले.

सदरील कार्यक्रमास पवनराजे इंग्लिश स्कुल केज माध्यमिकचे प्रिसिंपल अशोक मस्के तथा पवनराजे इंग्लिश स्कुल प्रायमरी च्या मुख्याध्यापिका चौरे मॅडम उपमुख्यापक घाडगे मॅडम माध्य. उपमुख्याध्यापक एन.बी. मुडे सर कै. राम चौरे विद्यालयाचे प्रिसिंपल घुले सर , प्राथमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक अजय भांगे सर , सहास काळे सर, क्रिडा प्रमुख विनोद गुंड सर , अमोल खाडे सर , एस. एन. चौरे सर, डी. एस. चौरे सर , शिनगारे सर , विशाल सिरसट सर, पंकज घुले , वायबसे सर , महेश राऊत सर , प्रविण तांदळे सर , स्नेहा मॅडम , निकिता मॅडम , सपना मॅडम, पुनम केदार मॅडम , कविता मुळे मॅडम , स्वाती कसबे मॅडम , सुजाता सपाटे मॅडम , अर्जना कदम मॅडम आदि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!