केज न.प. सत्तेमध्ये असलेल्या कॉंग्रेसपक्षातील माजी नगसेवक कपिल मस्केचे ऐन स्वतंत्र्यदिनी अन्नत्याग अंदोलन केज नगरपंचायत च्या सुस्त कारभारामुळे, आढमुठ्ठेपणाच्या धोरणामुळे ; सर्वसामान्य नागरीक परेशान केज प्रतिनिधी नगरपंचायतच्या ढिसाळ कारभारापुढे , सत्ताधार्यानी नुसताच १०० दिवसाचा फुसकाबार केल्यामुळे अंदोलनाचे शस्त्र उभारत ऐन स्वांतत्र्यदिनी केज च्या नगरपंचायत मध्ये विकासासाठी आघाडीत बिघाडी करून काँग्रेसचे माजी नगरसेवक कपिल मस्के यांचे अन्नत्याग अंदोलन . सविस्तर वृत्त असे कि असे कि फुलेनगर केज मधील विविध विकासकामाच्या संदर्भांत कॉंग्रेसचे माजी नगसेवक कपिल मस्के येत्या पंधरा ऑगस्ट स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधुन अन्नत्याग अंदोलन करणार आहेत असे निवेदन केज न.प. चे मुख्याधिकारी देशपांडे तथा केजचे तहसिलदार यांना देण्यात आले . त्यामध्ये वार्ड क्र. आठ मधील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे सभाग्रहाचे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे तसेच कळंब रोड ते जलाल नगरचा रस्ता ३३ फुटाचा करण्यात यावा , फुलेनगरमधील प्रधानमंत्री आवास योजनेतील मुस्लीम लाभार्थ्यास व रमाई आवास योजनेतील लाभार्थ्याचा पहिला दुसरा तिसरा हत्पा तात्कळ द्यावा यासह अनेक मागण्या मान्य करून घेण्यासाठी येत्या स्वांतत्र्यदिनापासुन फुलेनगर येथे अन्नत्याग अंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे .
केज न.प. सत्तेमध्ये असलेल्या कॉंग्रेसपक्षातील माजी नगसेवक कपिल मस्केचे ऐन स्वतंत्र्यदिनी अन्नत्याग अंदोलन
केज नगरपंचायत च्या सुस्त कारभारामुळे, आढमुठ्ठेपणाच्या धोरणामुळे ; सर्वसामान्य नागरीक परेशान
केज प्रतिनिधी
नगरपंचायतच्या ढिसाळ कारभारापुढे ,
सत्ताधार्यानी नुसताच १०० दिवसाचा फुसकाबार केल्यामुळे अंदोलनाचे शस्त्र उभारत ऐन स्वांतत्र्यदिनी केज च्या नगरपंचायत मध्ये विकासासाठी आघाडीत बिघाडी करून काँग्रेसचे माजी नगरसेवक कपिल मस्के यांचे अन्नत्याग अंदोलन .
सविस्तर वृत्त असे कि असे कि फुलेनगर केज मधील विविध विकासकामाच्या संदर्भांत कॉंग्रेसचे माजी नगसेवक कपिल मस्के येत्या पंधरा ऑगस्ट स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधुन अन्नत्याग अंदोलन करणार आहेत असे निवेदन केज न.प. चे मुख्याधिकारी देशपांडे तथा केजचे तहसिलदार यांना देण्यात आले . त्यामध्ये वार्ड क्र. आठ मधील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे सभाग्रहाचे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे तसेच कळंब रोड ते जलाल नगरचा रस्ता ३३ फुटाचा करण्यात यावा , फुलेनगरमधील प्रधानमंत्री आवास योजनेतील मुस्लीम लाभार्थ्यास व रमाई आवास योजनेतील लाभार्थ्याचा पहिला दुसरा तिसरा हत्पा तात्कळ द्यावा यासह अनेक मागण्या मान्य करून घेण्यासाठी येत्या स्वांतत्र्यदिनापासुन फुलेनगर येथे अन्नत्याग अंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे .



