आपला बीड जिल्हा

मराठी पत्रकार परिषद केज तालुका डिजिटल मिडीयाच्या नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचा आदर्श पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

मराठी पत्रकार परिषद केज तालुका डिजिटल मिडीयाच्या नवनिर्वाचीत पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रामदास तपसे , उपाध्यक्ष प्रकाश मुंडे , सरचिटणीस गौतम बचुटे , संघटक अजय भांगे , कोषाध्यक्ष मुबशिर खतीब कार्याध्यक्ष दिनकर राऊत प्रसिद्धी प्रमुख बाबासाहेब मस्के सल्लागार पत्रकार धनजंय कुलकर्णी , भोसले सर , पत्रकार डि.डि. बनसोडे , शिवदास मुंडे यांचा सत्कार आदर्श पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता देशमुख ,प्रसंगी पत्रकार डि. डि. बनसोडे यांनी पत्रकारीता यावर आपले मनोगत व्यक्त केल तसेच भोसले सर यांनी नुतन कार्यकारणीला शुभेच्छापर मनोगत कक्त केले तसेच शिवसेनेच्या (शिंदे गट ) मुंडे मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त करूण शुभेच्छा दिल्या.

यावेळी आदर्श पत्रकार संघाचे ता. अध्यक्ष अशोक सोनवणे , चंपावतीचे ता. प्रतिनिधी धनजंय देशमुख , सनी शेख , पत्रकार विजय आरकडे , पत्रकार महादेव काळे , पत्रकार जाधव आदि जेष्ठ पत्रकारांच्या उपस्थिती मध्ये  नवनिर्वाचीत डिजिटल मिटीया केज पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचल पत्रकार विजय आरखडे यांनी केले तर आभार पत्रकार गौतम बचुटे यांनी मानले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!