विशेष

पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट ; प्रकृतीची केली विचारपुस

राजकीय पटलावर एकमेकांच्या विरोधात असणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे संकटकाळात एकमेकांच्या सोबत असतात हे परत सिद्ध झाले आहे.

पंकजा मुंडे आज भाऊ धनंजय मुंडेंच्या भेटीला ब्रीच कॅण्डीत दाखल झाल्या. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे अपघातात जखमी झाले होते . भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार , माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!